Zee Marathi Awards 2021: तिसऱ्या भागात अण्णा नाईकांचा असेल 'असा' अंदाज | Ratris Khel Chale 3 | Anna

2021-03-19 19

झी मराठी वाहिनीवर 22 मार्चपासून रात्रीस खेळ चाले मालिकेचं तिसरं पर्व सुरू होतं आहे. काय असेल तिसऱ्या पर्वात, हे मालिकेतील अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर यांनी सांगितलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.